4 Days Digital Marketing Setup in मराठी
ऑनलाइन व्यवसाय कसा करावा याचे संपूर्ण प्रशिक्षण मराठी मध्ये.
Description
4 डेज डिजिटल मार्केटिंग सेटअप या कोर्समध्ये मित्रांनो मी तुम्हाला तुमचा बिजनेस ऑनलाइन कसा आणायचा व प्रॉडक्ट ची जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती कशी करायची व या माध्यमातून जास्तीत जास्त सेल कसा क्रिएट करायचा याविषयी संपूर्ण माहिती बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवणार आहे. मित्रांनो बदल ही काळाची गरज आहे आज तुम्ही बघताय 70 टक्के हून जास्त कष्टमर ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करत आहेत. जर तुम्ही आजच तुमचा व्यवसाय ऑनलाइन नाही आणला तर एक काळ असा येईल मित्रांनो की सर्व कस्टमर ऑनलाईन प्रॉडक्ट खरेदी करतील व तुमचा बिजनेस ऑनलाईन नसल्यामुळे तुमच्याकडे कस्टमर नसतील. त्यामुळे आजच वेळेवर सावध व्हा व आमचा 4 डेज डिजिटल मार्केटिंग सेटअप हा कोर्स जॉईन करा. यामध्ये तुम्हाला फेसबुक ,इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजर, व्हाट्सअप बिजनेस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून तुम्हाला तुमचा व्यवसाय तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल. तुमच्या व्यवसाया ची जाहिरात तुमचा जिथे व्यवसाय आहे तेथील एरियामध्ये जाहिरात रन करून तेथील ग्राहकांना तुमच्या व्यवसाया विषयी माहिती कशी पोहोचवायची व ऑनलाइन त्यांना प्रॉडक्ट कसे सेल करायचे व प्रॉडक्ट सेल केल्यानंतर ते प्रॉडक्ट त्यांच्या घरापर्यंत कसे पोहोचवायचे याचे पूर्ण प्रशिक्षण या कोर्समध्ये दिलेला आहे मित्रांनो. या कोर्सचा उद्देश जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय ऑनलाइन कसा आणावा याचे प्रशिक्षण देणे हा आहे. मित्रांनो तुम्ही आज बघताय प्रत्येक सण ऑनलाईन प्रॉडक्ट खरेदी करत आहे तर या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये स्वतःला टिकवायचं असेल स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असेल तर आजच आमचा 4 डेज डिजिटल मार्केटिंग सेटअप हा कोर्स जॉईन करा व कोर्स जॉईन केल्यानंतर पहिल्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. हा कोर्स पूर्ण प्रॅक्टिकल बेस आहे. यामध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑनलाईन तुमचे स्टोअर कसे ओपन करायचे त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट कसे ॲड करायचे व ते कस्टमर पर्यंत कसे पोहोचवायचे याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. व एखादी माहिती तुम्हाला समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा पाहून त्याचे प्रॅक्टिकल तुम्ही करू शकता व तुमचा बिजनेस ऑनलाईन आणू शकता.
What You Will Learn!
- आपला कोणताही व्यवसाय आपण घरी राहुल ऑनलाइन करू शकता.
- आपल्या व्यवसायाची जाहिरात आपण आपल्या कॉलनीमध्ये, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात दाखवून ऑनलाइन ग्राहक मिळू शकतो.
- आपल्या व्यवसायाची जाहिरात आपण आपल्या ग्राहकांनाच दाखवू शकतो जेणेकरून ते ऑनलाईन आपले प्रॉडक्ट किंवा सर्विस खरेदी करतील.
- व्यवसाय ऑनलाइन करत असल्यामुळे कुठलीही जागा रेंट ने घेण्याची गरज नाही आपले प्रॉडक्ट आपल्या घरापासून ते कस्टमर पर्यंत कसे पोहोचवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन.
- या कोर्स चा फायदा सर्व व्यवसायिकांना तसेच कोचिंग सेंटर यांना नक्कीच होणार.
Who Should Attend!
- या कोर्स चा फायदा सर्व व्यवसायिकांना तसेच कोचिंग सेंटर यांना नक्कीच होणार.