मायक्रोप्रोसेसर ८०८५ शिका (इंग्रजी व मराठीतून) - इंटेल ८०८५
जेनेरिक आणि 8085 मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर मायक्रोप्रोसेसरच्या उत्क्रांतीसह, इंग्रजी + मराठीमध्ये जाणून घ्या
Description
८०८५ मायक्रोप्रोसेसरचा कोर्स का शिकावा ? [ Why to learn course for 8085 Microprocessor ? ]
√ इंग्रजी + मराठी भाषेतील पहिला व्यावसायिकदृष्ट्या डिझाइन केलेला, मल्टीमीडिया समृद्ध, स्मार्ट कोर्स.
√ अगदी किचकट आणि प्रगत विषय, अतिशय सोप्या अश्या इंग्रजी आणि मराठी मातृभाषेत समजवून सांगितलेला भारतातील पहिला अभ्यासक्रम!
√ जाणून घ्या आजच्या अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर्सची मुलभूत प्रणाली आणि बेसिक हार्डवेअर आर्किटेक्चरल मॉडेल.
√ Printable Notes + Quiz + Practice test + Certificate included.
√ The root of all programming language like, C, C++, C#, JAVA, Python, etc.
√ A must course for a Career enthusiast in computer field, Cybersecurity experts, Coders, programmers, and hackers.
√ Course curriculum is designed as per the syllabus of State board, CBSC, all diploma, graduation, and post-graduation courses in specialized in computers or information technology (IT).
√ Gain the perfect knowledge of the first 8-bit microprocessor with enjoyment!
√ Also learn the evolution of microprocessors from the first transistor to much modern microprocessors.
या अभ्यासक्रमात काय समाविष्ट आहे? [ What is included in this Course? ]
८०८५ चा संपूर्ण आर्किटेक्चर कोर्स ९ मुख्य अध्यायांमध्ये (Chapters) विभागला गेला आहे.
प्रत्येक चॅप्टरमध्ये व्हिडिओच्या रूपात धडे दिले आहेत.
या कोर्समध्ये वैशिष्ट्य समृद्ध आणि अॅनिमेटेड ४० धडे हे ९ मुख्य अध्यायांमध्ये व्यवस्था केलेले व्हिडिओ समाविष्ट केले आहेत,
अधूनमधून साध्या क्विझ आणि प्रश्नांचा समावेश आहे.
पीडीएफच्या स्वरूपात डाउनलोड करण्यायोग्य आणि मुद्रित करण्यायोग्य नोट्स समाविष्ट केल्या आहेत.
What You Will Learn!
- इंग्रजी+मराठी भाषेत पहिल्यांदाच डिझाइन केलेला स्मार्ट कोर्स.The first ever professionally designed, multimedia-rich, SMART course in English + Marathi language.
- जेनेरिक मायक्रोप्रोसेसर आणि 8085 मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर, तपशीलवार जाणून घ्या. Learn Generic microprocessor and 8085 Microprocessor architecture, in detail.
- संगणक प्रोग्रमींगचा पाया पक्का करण्यासाठी. The first step to computer programming.
- अगदी किचकट आणि प्रगत विषय, अतिशय सोप्या अश्या इंग्रजी आणि मराठी मातृभाषेत समजवून सांगितलेला भारतातील पहिला अभ्यासक्रम!
- Course curriculum is designed as per the syllabus of State board, CBSC, all diploma, graduation, and post-graduation courses in specialized in computers or IT
Who Should Attend!
- 8th - 10th CBSC, ICSE, State board – Computer subject or Information technology
- HSC – Maharashtra State board – Computer Science – 200 Marks vocational Subject
- Diploma – Computer, IT – Microprocessor & programming (50 Marks)
- BE, ME – Computer, IT - Microprocessor & programming (100 Marks)
- B Sc., M Sc. – Computer, IT – Microprocessor & programming (100 Marks)
- BCA, MCA – Computer – Microprocessor & programming (100 Marks)
- Any teacher from computer field who want brush-up knowledge and want to teach in Marathi
- Any Computer enthusiast who wants to start their career as software programmer