कोअर 10 - पर्सनालिटी डेव्हलपमेंट | Personality Development

१० कोअर स्किल्स - जे तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोल मिळवायला मदत करु शकतात.

Ratings: 0.00 / 5.00




Description

तुमची पर्सनल डेव्हलपमेंट करायची इच्छा व तयारी असेल, तर त्यासाठी तुम्हाला १० कोअर स्कील्स वर काम करायला हवे. ह्या प्रोग्राममध्ये आपण सर्व स्कील्स डिस्कस केले आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य अजून चांगले बनवू शकाल.

1. कोअर एरिया 1 - तुमचे विचार

2. कोअर एरिया 2 - तुमचा ॲटिट्यूड

3. कोअर एरिया 3 - तुमचे गोल्स

4. कोअर एरिया 4 - बदलाची तयारी ( change )

5. कोअर एरिया 5 - तुमची कल्पना शक्ती

6. कोअर एरिया 6 - तुमचे कम्युनिकेशन स्किल्स

7. कोअर एरिया 7 - तुमचा आत्मविश्वास

8. कोअर एरिया 8 - तुमच्यातील नेतृत्वगुण (लीडरशिप स्किल्स )

9. कोअर एरिया 9 - तुमचे बाह्यरूप (आऊटर पर्सनालिटी )

10. कोअर एरिया 10 - तुमचे टाईम मॅनेजमेंट

ह्या 10 कोअर एरिया / स्किल्सवर फोकस करा व आपले आयुष्य अजून चांगले बनवा. अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत.

हे 10 स्किल्स तुमच्यामध्ये असतील तर रोजच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगांना किंवा अडचणींना तुम्ही सहजरीत्या सामोरे जाऊ शकाल. तुमची स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल.


विशेष म्हणजे हे 10 स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप करणं हे तितकसं अवघड नाही. परंतु आपल्याला योग्य ती माहिती नसल्यामुळे आपण ह्या स्किल्सवर फोकस करत नाही. किंवा जरी फोकस केला तरी फक्त एक दोन किंवा तीन स्किल्स आपण डेव्हलप करण्यावर लक्ष देतो. पण त्याच्यामुळे आपल्याला आपल्यातील सुप्त क्षमता पूर्णपणे वापरता येत नाही.


पण तेच जेव्हा आपण या सर्व 10 स्किल्सचा वापर करू लागतो तेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट आपण मिळवू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. आपण तशाप्रकारे विचार करू लागतो. आणि विचार झाल्यामुळे आपोआप आपल्या हातून तशा प्रकारची कृती घडत घडू लागते - ज्यामुळे त्या गोष्टी ज्यांचा आपण फक्त विचारच केला होता त्या आपण प्रत्यक्षात मिळवू लागतो.


हे स्किल्स डेव्हलप करणे खूप अवघड नाही. पण याचा अर्थ तुम्हाला काहीच करावं लागणार नाही किंवा तुम्हाला काहीच मेहनत घ्यावी लागणार नाही असं अजिबात नाही. जगात सर्वात अवघड गोष्ट असते बदल करणे आणि त्याहून अवघड असते स्वतःमध्ये बदल करणे.


हे 10 स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि त्या गोष्टीसाठी तुमची तयारी असायला हवी.


जर तुमची तयारी असेल तर ह्या दहा स्किल्स च्या मदतीने तुम्ही आज जेवढे यश मिळवलं आहे त्यापेक्षा नक्कीच खूप जास्त यशस्वी होऊ शकाल.

What You Will Learn!

  • कोअर एरिया 1 - तुमचे विचार
  • कोअर एरिया 2 - तुमचा ॲटिट्यूड
  • कोअर एरिया 3 - तुमचे गोल्स
  • कोअर एरिया 4 - बदलाची तयारी ( change )
  • कोअर एरिया 5 - तुमची कल्पना शक्ती
  • कोअर एरिया 6 - तुमचे कम्युनिकेशन स्किल्स
  • कोअर एरिया 7 - तुमचा आत्मविश्वास
  • कोअर एरिया 8 - तुमच्यातील नेतृत्वगुण (लीडरशिप स्किल्स )
  • कोअर एरिया 9 - तुमचे बाह्यरूप (आऊटर पर्सनालिटी )
  • कोअर एरिया 10 - तुमचे टाईम मॅनेजमेंट

Who Should Attend!

  • तुमची पर्सनल डेव्हलपमेंट करायची इच्छा व तयारी असेल, तर त्यासाठी तुम्हाला १० कोअर स्कील्स वर काम करायला हवे. ह्या प्रोग्राममध्ये आपण सर्व स्कील्स डिस्कस केले आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य अजून चांगले बनवू शकाल.
  • ह्या 10 कोअर एरिया / स्किल्सवर फोकस करा व आपले आयुष्य अजून चांगले बनवा. अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत.