Mastering Public Speaking : The 5 Secret Formula (Marathi)
एक प्रभावी वक्ता बना आणि जग जिंका Learn to speak like a Pro speaker
Description
सार्वजनिक बोलण्याची कौशल्ये काय आहेत ?
सार्वजनिक बोलणे का महत्वाचे आहे ?
भाषणाची प्रभावी सुरवात कशी करावी ?
Stage ची भीती म्हणजे काय ?
स्टेज भीतीची लक्षणे कोणती ?
आवाजातील चढउतार ?
स्टेज भीतीवर मात कशी करावी ?
आपले भाषण कसे तयार करावे ?
प्रभावी भाषण कसे द्यावे ?
भाषण साधने काय आहेत ?
देहबोलीचे महत्व ?
हात, पाय आणि संपूर्ण शरीर कसे वापरावे ?
आपले भाषण कसे सादर करावे ?
प्रभावी शेवट कसा करावा ?
तुम्हाला तुमचे पाब्लिक स्पिकिंग कौशल्य सुधारायचे आहे, तुम्हाला कोणत्याही स्टेजवरून चांगले भाषण करायचे आहे, तर माझा Public Speaking चा कोर्स तुम्हाला खूप मदत करू शकतो, त्यात नमूद केलेल्या तंत्राचा वापर करून, सराव करा आणि चांगला वक्ता व्हा. ही कौशल्य तुम्हाला सर्वत्र पुढे जाण्यास मदत करतील. तुमचा संवाद सुधारेल, तुमची देहबोली चांगली होईल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकता. 21 व्या शतकात आपल्याकडे भरपूर कौशल्ये असायला हवीत आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी निगडीत असाल तरीही सार्वजनिक बोलण्याची कौशल्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात public speaking आणि Communication Skill साठी ही कौशल्य खूप महत्वाची आहेत. पाब्लिक स्पिकिंग कौशल्य शिकून, आपण आपले व्यक्तिमत्व सुधारू शकता. यासाठी कोर्तस join करा आणि public speaking साठी महत्वाच्या कौशल्यांचा वापर करून तुमच्या वक्ता होण्याच्या प्रवासाची सुरवात करा.
What you’ll learn
What is public speaking, why public speaking?, how to start speech, how to close speech
Technique to deliver speech Confidently, Speech tools Body language, Tone Of Voice
What are The Reasons for Stage Fear & How to Resolve it
What are the Technic that makes you Confident Speaker & Overcome Stage Fear
Body Language
Trainers, Coaches, Teachers, Stage Performer यांच्यासाठी उपुक्त
What You Will Learn!
- वक्तृत्वासाठीची आवश्यक मानसिकता कशी बनवावी.
- भीतीवर मात कशी करावी.
- आत्मविश्वासाने भाषण कसे करावे.
- भाषणाची सुरुवात प्रभावी पद्धतीने कशी करावी.
- भाषणाचा विषय कसा निवडावा.
- विषय मांडणी करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्या.
- आवाजातील चढउताराचे महत्व.
- देहबोलीचे महत्व.
- भाषणाचा शेवट आणि वेळेचे नियोजन कसे करावे.
Who Should Attend!
- विद्यार्थी, पालक, गृहिणी, व्यावसाईक, नोकरी करणाऱ्या व्यक्ती, ट्रेनर, कोच, वक्तृत्वाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.