व्हिडिओ निर्मिती एक्स्पर्ट
संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप
Description
व्हिडिओ निर्मिती कोर्स
सदैव शिकत राहतो तोच खरा शिक्षक होय.Learning Today for Bright Tomorrow.
संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप
शिक्षक ,वर्गशिक्षक ,क्लार्क व मुख्याध्यापक सर्वांना उपयुक्त असा अडवांस कोर्स आपल्या साठी तयार केला आहे. ज्याची बाजारात खूपच जास्तीची फी असते. कमी फी मध्ये जास्त मूल्य देण्याचा माझ्या नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यासाठी हा खास आपल्यासाठी कोर्स तयार केला आहे .
आपण काय शिकणार.
camtaisa सॉफ्टवेअर च्या मदतीने अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने व्हिडिओ इडिटिंग कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणारा अतिशय सोपा प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. एखादा शिक्षक , विद्यार्थी , व्यवसाईक किंवा प्रत्येकाला उपयोगी असा कोर्स आहे . सादर कोर्स हा मराठीतून असल्याने आपणास सहज समजेल.
आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्वरित टिपा आणि आपण केमॅटेशियामध्ये तयार केलेल्या प्रशिक्षणाची गुणवत्ता मिळवा
विषयांचा समावेशः
Camtasia व्हिडिओ निर्मिती Expert
संगणकावर व्हिडिओ इडिटिंग करायला शिका अगदी स्टेप बाय स्टेप
व्यावसायिक तसेच शिक्षक ,वर्गशिक्षक ,क्लार्क व मुख्याध्यापक सर्वांना उपयुक्त असा अडवांस कोर्स आपल्या साठी तयार केला आहे. ज्याची बाजारात खूपच जास्तीची फी असते. कमी फी मध्ये जास्त मूल्य देण्याचा माझ्या नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो.
Camtasia सॉफ्टवेअर च्या मदतीने अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने व्हिडिओ इडिटिंग कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणारा अतिशय सोपा प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. एखादा शिक्षक , विद्यार्थी , व्यवसाईक किंवा प्रत्येकाला उपयोगी असा कोर्स आहे . सादर कोर्स हा मराठीतून असल्याने आपणास सहज समजेल.
विषयांचा समावेश
How to install Camtasia?
Title and Intro
Screen Recording
Animation Effect
Background music
Background Change
Adding Text and its Effects
Using Different themes
Making Intros
Blur Effects
Separating Audio and Video
Audio level
Transition Effects
Lower thirds
Basic to Advance Video Editing
Video exporting
All the things you need to know , in a very simple friendly Marathi Language
What You Will Learn!
- Video development
- Video For Business Addvertisement
- Educational Videos
- Entertainments Videos
Who Should Attend!
- Students ,Teacher, Businessmen,Advertisement