यशस्वी हॉटेल व्यवसायाचा गुरुमंत्र
How to Start Restaurant Course in Marathi
Description
१० तासात तब्बल २५१०१बटाटेवडे तळून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेले शेफ सत्येंद्र जोग १८ वर्षां हुन अधिक काळ रेस्टॉरंट बिसनेस कन्सल्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते , दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांच्या हॉटेल व्यवसायासाठी साठी देखील सत्येंद्र जोग यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे
सत्येंद्र जोग यांनी आता पर्यंत मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक इंदोर तसेच अमेरिका व इंग्लंड येथे ऑनलाईन पद्धतीने सल्लागार म्हणून काम पहिले आहे.
स्वादिष्ट मेजवानी या त्यांच्या यूट्यूब चॅनेल मार्फत ते घराघरात पोहोचले आहेत.
यशस्वी हॉटेल व्यवसायाची सुरुवात कशी करावी
हॉटेल व्यवसायाची सुरुवात करताना कुठल्या महतवाच्या गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता आहे
नक्की कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय करायचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे
हॉटेल व्यवसाय उभारताना अनावश्यक खर्च व वेळ वाचवण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे
यशस्वी नविन हॉटेल व्यवसाय उभारण्यासाठी ज्ञान मिळवण्याची इच्छा असण्याची गरज आहे
यशस्वी नविन हॉटेल व्यवसाय उभारण्यासाठी ज्ञान मिळवण्याची इच्छा असण्याची गरज आहे
यशस्वी हॉटेल व्यवसाय उभारण्यासाठी सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यायोगे तुम्ही तुम्ही तुमची गुंतवणूक योग्य प्रकारे वापरून तुमच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय टाळू शकता
या कोर्स मध्ये काय शिकाल
हॉटेल व्यवसायाच्या कल्पनेचे व्यावसायिक मॉडेल कसे बनवावे
हॉटेल मधील मेनू कसा नक्की करावा
हॉटेल च्या किचन चे नियोजन कसे करावे
हॉटेल व्यवसाय चे व्यावसायिक उद्दिष्ट कसे ठरवावे
हॉटेल सेटअप चे काम चालू करणे
नविन हॉटेल सुरु करणाऱयांसाठी
हॉटेलचे उदघाटन आणि बिसनेस गोल ठरवणे
शेफ सत्येंद्र जोग यांची ओळख
हॉटेल मधील मेनू / पदार्थ नक्की करून घेणे
यशस्वी हॉटेल व्यवसायाचा गुरुमंत्र
What You Will Learn!
- यशस्वी हॉटेल व्यवसायाची सुरुवात कशी करावी
- हॉटेल व्यवसायाची सुरुवात करताना कुठल्या महतवाच्या गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता आहे
- नक्की कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय करायचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे
- हॉटेल व्यवसाय उभारताना अनावश्यक खर्च व वेळ वाचवण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहेl
Who Should Attend!
- नविन हॉटेल सुरु करणाऱयांसाठी